About

नमस्कार…. वाचक मित्रहो ,

मराठी सखा मध्ये आपलं स्वागत आहे.

मराठी सखा | Marathi Sakha
मराठी सखा | Marathi Sakha

मराठी सखा ही पूर्णपणे मराठी भाषेला वाहिलेली एक वेबसाईट आहे. आपण त्याचे नियमित वाचक व्हा. कारण मराठी सखावर आपल्याला वेगवेगळे साहित्य उपलब्ध होणार आहे.

विविध विषयांची माहिती, निबंध, लेख, शालेय विद्यार्थ्यांचे निबंध, समानार्थी- विरुद्धार्थी शब्द, मराठी व्याकरण, मराठीतील शब्दांच्या व अक्षरांच्या काही गमती जमतीही आपल्याला वाचायला मिळतील.

अधून मधून काही कवितांचाही आपल्याला आस्वाद घेता येईल. मित्रांनो नित्यनेमाने मराठी सखा ला भेट देत जा आणि आपल्या मराठीचा भाषेचा आग्रहाने व्यवहारात उपयोग करा.

आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी मराठीतूनच बोला. मातृभाषेची सेवा हे आपले परम कर्तव्य आहे !

मराठी सखाला भेट दिल्याने आपल्याला या कामी नक्कीच मदत होईल अशी आशा बाळगतो.

जय मराठी ..जय मायमराठी.

error: