चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi

चंद्रावर ससा राहतो ही एक पूर्वपार माहीत असलेली कवी कल्पना. खरं तर त्यावरूनच चंद्राला दुसरे नाव पडले आहे शशांक ! कारण ससा या शब्दाचा संस्कृतमधील दुसरा अर्थ आहे शश. चंद्रावर शश म्हणजेच ससा राहतो म्हणून चंद्र झाला शशांक! चला तर मग चंद्राचे आणखीन काही समानार्थी शब्द आपण माहीत करून घेऊया.

चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi
चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi | Marathi Sakha

चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi

चंद्राचे समानार्थी शब्द म्हणजे चंद्र असा अर्थ असलेले विविध शब्द ( वेगळे शब्द ). ज्या दोन विविध शब्दांचा अर्थ समान आहे ( एकच आहे ).

चंद्रशशी
कलाधर
सोम
चांदोबा
रजनीकांत
रजनीनाथ
चंद्रमा
सुधाकर
इंदू
कलानिधी
विधू
हिमांशू
सुधांशू
शुभ्रांशू
शशांक
राकेश
निशानाथ
शशधर
मयंक

चंद्र समानार्थी शब्द मराठी | विडिओ

अधिक वाचा –

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

FAQ – काही प्रश्न

चंद्राचा समानार्थी शब्द काय आहे?

शशी, मयंक, शशधर, शशांक, शुभ्रांशू , सुधांशू , हिमांशू , विधू , सोम , इंदू , सुधाकर, रजनीनाथ, रजनीकांत, कलानिधी

चंद्राला दुसरे नाव आहे का?

हो, चंद्राला दुसरे नाव आहेत. चंद्राची अजून विविध नावे पुढील प्रमाणे आहेत – शशी, मयंक, शशधर, शशांक, शुभ्रांशू , सुधांशू , हिमांशू , विधू , सोम , इंदू , सुधाकर, रजनीनाथ, रजनीकांत, कलानिधी

Leave a comment

error: