Jagtik Pustak Din | World Book Day | जागतिक पुस्तक दिन | 2025
जागतिक दर्जाचे इंग्लिश नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस 23 एप्रिल हा आहे. साहित्याच्या जोरावर गेली चारशे-साडेचारशे वर्षे जगावर अधिराज्य गाजवणारा हा साहित्यिक माणूस. त्यांची आठवण म्हणून आजचा दिवस आपण जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतो. मनुष्य हादेखील एक पशूच आहे. परंतु त्याचा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो पुस्तकांमधून जातो. म्हणूनच … Read more