नमस्कार मित्रांनो,
आज आपण शुद्धलेखनामुळे शब्दांच्या अर्थांमधील होणारे बदल आणि त्यामुळे होणाऱ्या गमती आपण पाहणार आहोत.
Table of Contents
गगन – आकाश , नभ , अंतरिक्ष
गगण – गोवरीचा विस्तव
पाणी – जल, जीवन, तोय
पाणि – हात, कर
द्वीप – बेट
द्विप – हत्ती
अनिल – वारा, वायू
अनील – अर्जुन, पांढरा
परीक्षा – कसोटी
परिक्षा – चिखल
शालान्त – शाळेच्या अंती, शेवटी
शालांत – शाळेच्या आत,मध्ये
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा