1 May Maharashtra Din | महाराष्ट्र दिन | महाराष्ट्र दिन माहिती

1 May Maharashtra Din - महाराष्ट्र दिन - महाराष्ट्र दिन माहिती - Marathi Sakha

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. खरंतर इंग्रजांना वाटत होतं की भारत हे एक राष्ट्र बनू शकत नाही. कारण भारतामध्ये अनेक धर्म, असंख्य जातीपाती आणि असंख्य भाषा आहेत. एक धर्म, एक भाषा ही राष्ट्र बनण्यासाठी जी आवश्यक अट आहे ते भारतीयांकडे नव्हती. परंतु महात्मा गांधी आणि त्या काळातील इतर राजकीय नेत्यांना या गोष्टीची जाणीव … Read more

Jagtik Pustak Din | World Book Day | जागतिक पुस्तक दिन | 2025

World Book Day 2025 | Jagtik Pustak Din | जागतिक पुस्तक दिन

जागतिक दर्जाचे इंग्लिश नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस 23 एप्रिल हा आहे. साहित्याच्या जोरावर गेली चारशे-साडेचारशे वर्षे जगावर अधिराज्य गाजवणारा हा साहित्यिक माणूस. त्यांची आठवण म्हणून आजचा दिवस आपण जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतो. मनुष्य हादेखील एक पशूच आहे. परंतु त्याचा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो पुस्तकांमधून जातो. म्हणूनच … Read more

Dr Babasaheb Ambedkar | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती

Dr.Babasaheb Ambedkar Bhashan | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

नमस्कार मित्रहो,आज परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आहे. केवळ शिक्षणाच्या जोरावर आकाशाला गवसणी घालण्याचं काम आंबेडकर यांनी आपल्या जीवन कार्यात करून दाखवले. गुलामगिरीत खितपत पडलेल्या अस्पृश्य भारतीय समाजाला जागं करून त्यांच्यात आत्मविश्वासाचे बीज पेरण्याचं काम त्यांनी केलं. शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी गांजलेल्या समाजाला दिला. वर्षानुवर्ष तथाकथित … Read more

होळी | होळी निबंध |Holi Nibandh | Holi Nibandh Marathi | 2025

holi nibandh - Marathi Sakha

होळी म्हणजे रंगांचा उत्सव, होळी म्हणजे मनाला ताजातवाना करणारा, विविध रंगात भिजवून टाकणारा सण. होळी म्हणजे उत्साहाला आलेले उधाण, होळी म्हणजे मौजमस्ती, होळी म्हणजे आनंदाची बरसात! हा रंगांचा उत्सव साऱ्या भारतभर लोकप्रिय आहे. अगदी लहान- थोर स्त्री-पुरुष धर्म, प्रांत, जात विसरून या उत्साहात हिरहिरीने सामील होतात आणि जीवनाचा आनंद लुटतात. लहान मुले तर या सणाची … Read more

छत्रपती संभाजी महाराज | Chhatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराज | Chhatrapati Sambhaji Maharaj

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज धाडसी, पराक्रमी, शांत, दमदार पावले उचलणारा, समजूतदार, युद्धकौशल्यपटू, तरबेज तलवारबाज, मुलकी कारभारी, स्वराज्याचा प्रथम युवराज असलेल्या छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊया….! जन्म १४ मे १६५७( पुरंदर किल्ल्यावर ) आई सईबाई 1. पहिल्या तीन मुली2. चौथे अपत्य…संभाजी राजे विवाह 1. येसूबाई ( राजसबाई )2. चंपा3. दुर्गाबाई अपत्ये 1. मुलगी … Read more

कमळ समानार्थी शब्द मराठी | Kamal Samanarthi Shabd In Marathi

कमळ समानार्थी शब्द मराठी | Kamal Samanarthi Shabd In Marathi

या लेखात कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द खाली दिलेले आहेत . कमळ…..पंकज, अंबूज कमलिन वा कमलिनी या शब्दावरून “कमळ” हा शब्द तयार झाला आहे. “पंक” म्हणजे चिखल…. आणि “ज” म्हणजे जन्मणारे. यावरून चिखलात जन्मणारे म्हणून पंकज! “अंबू” म्हणजे पाणी. जे पाण्यात जन्मते ते अंबूज म्हणजेच कमळ! कमळचे समानार्थी शब्द म्हणजे कमळ असा अर्थ असलेले विविध … Read more

26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day

26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day | marathi sakha

सर्व उपस्थित शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो. आज २६ जानेवारी. आपण सारे जण शाळेमध्ये झेंडावंदन करण्यासाठी आलेलो आहोत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे वर्षातले दोन दिवस आपण शाळेमध्ये आपला तिरंगा झेंडा फडकवतो. त्यातला १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन तर २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि २६ … Read more

मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi 2023

मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi | Marathi Sakha

“मकर संक्रांत” या शब्दात “मकर” हे एका राशीचे नाव असून संक्रांत हा शब्द “संक्रमण” या शब्दावरून तयार झाला आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश यावरून मकर संक्रांत असे म्हटले जाते. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे, त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे बारा भाग केले आहेत. त्यांना राशी असे म्हणतात. त्यातील दहावा भाग … Read more

भरड धान्य | Bharad Dhanya | Millet Year 2023

भरड धान्य | Bharad Dhanya | Millet Year 2023 | Marathi Sakha

2023 हे जागतिक भरडधान्य म्हणजेच मिलेट्स वर्ष म्हणून साजरे करण्यात आले त्यानिमित्ताने – भाषण व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो; आज मी आपल्याशी भरड धान्य सर्वोत्कृष्ट धान्य याविषयी माझे विचार प्रकट करणार आहे. मित्रहो; जेव्हा आपण धान्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे ही तृणधान्ये येतात, ही … Read more

गोष्ट वेताळबाबाची ! | Goshta Vetal Babachi | Marathi Goshti

गोष्ट वेताळबाबाची | Goshta Vetal Babachi | Marathi Sakha

आज आपण वेताळबाबाची एका छानश्या गोष्टीची मज्जा घेणार आहोत. गोष्ट वेताळबाबाची ! विनू दरवाजात बसला होता. हातात ‘एका भुताची गोष्ट’ हे पुस्तक होतं. सकाळची कोवळी उन्हे त्याच्या अंगावर पडत होती. आईचं घरात काम सुरू होतं. बाबा नुकतेच कामाला गेले होते. कालच विनूची परीक्षा संपली होती. त्यामुळे तो तसा निवांतच होता. पुस्तक वाचता वाचता त्याचं लक्ष … Read more

error: