26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day

26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day | marathi sakha

सर्व उपस्थित शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो. आज २६ जानेवारी. आपण सारे जण शाळेमध्ये झेंडावंदन करण्यासाठी आलेलो आहोत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे वर्षातले दोन दिवस आपण शाळेमध्ये आपला तिरंगा झेंडा फडकवतो. त्यातला १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन तर २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि २६ … Read more

भरड धान्य | Bharad Dhanya | Millet Year 2023

भरड धान्य | Bharad Dhanya | Millet Year 2023 | Marathi Sakha

2023 हे जागतिक भरडधान्य म्हणजेच मिलेट्स वर्ष म्हणून साजरे करण्यात आले त्यानिमित्ताने – भाषण व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो; आज मी आपल्याशी भरड धान्य सर्वोत्कृष्ट धान्य याविषयी माझे विचार प्रकट करणार आहे. मित्रहो; जेव्हा आपण धान्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे ही तृणधान्ये येतात, ही … Read more

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi

व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो. आज मी आपल्यापुढे गांधी जयंती निमित्ताने महात्मा गांधींं विषयी बोलणार आहे. “माझे सत्याग्रहाचे प्रयोग” हे त्यांचे पुस्तक माझ्या वाचनात आले. तेव्हा गांधीजींबद्दल भरपूर माहिती मिळाली आणि त्यानंतर गांधीजी मला खूप आवडू लागले. २ ऑक्टोबर १८६९ हा महात्मा गांधींचा जन्मदिवस. त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पूर्ण … Read more

मी आणि माझा स्वच्छ परिसर | Maza Parisar Nibandh Marathi

मी आणि माझा स्वच्छ परिसर | Maza Parisar Nibandh Marathi

माननीय परीक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी आपल्यापुढे मी आणि माझा स्वच्छ परिसर याविषयी दोन शब्द बोलणार आहे. सर्वप्रथम मी माझ्याबद्दल बोलतेय आणि नंतर माझ्या स्वच्छ परिसरा बद्दल बोलणार आहे. बालमित्रांनो स्वच्छतेचे बाळकडू माझ्या आईकडूनच मला मिळाले आहे. त्यामुळे स्वच्छता ही माझी सवयच बनली आहे. माझ्या स्वच्छतेची काळजी आता मीच घेते. शाळेतून घरी आल्यावर … Read more

झाडे लावा झाडे जगवा | Zade Lava Zade Jagva

झाडे लावा झाडे जगवा | Zade Lava Zade Jagva

उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुमच्याशी “झाडे लावा झाडे जगवा” या विषयावर बोलणार आहे. मित्रहो जो आपल्याला नेहमी मदत करतो, कोणत्याही कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी उभा राहतो, मदत करताना कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, तोच आपला खरा मित्र असे मला वाटते. आणि म्हणूनच झाडे मला आपले मित्र वाटतात. बघा ना, फक्त झाड असा … Read more

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech In Marathi

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech In Marathi

व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि देशभक्तीने प्रेरित झालेले श्रोतेगण या सर्वांना वंदन आणि ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून इंग्रजांचा युनियन जॅक उतरवला गेला. अन् करोडो भारतीयांना ललामभूत ठरलेला आपला तिरंगा झेंडा भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकवला गेला. अन् समस्त भारतीयांचा … Read more

मधली सुट्टी मराठी भाषण | Madhali Sutti Speech In Marathi

मधली सुट्टी मराठी भाषण | Madhali Sutti Speech In Marathi

आदरणीय शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी माझ्या आवडत्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. आणि तो विषय म्हणजे शाळेतील मधली सुट्टी! मधल्या सुट्टीचं नाव काढताच ज्याला आनंद होत नाही असा विद्यार्थी सापडणं कठीणच! कारण मधली सुट्टी म्हणजे आनंद! मधली सुट्टी म्हणजे धमाल ! सगळ्यांसोबत डबा खाणं, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणं, गाणी गाणं, हवं त्या बेंचवर बसणं, वर्गाबाहेरच्या … Read more

15 ऑगस्ट मराठी भाषण लहान मुलांसाठी | 15 August Speech In Marathi For Child

15 ऑगस्ट मराठी भाषण लहान मुलांसाठी | 15 August Speech In Marathi For Child

नमस्कार माझ्या बालमित्रांनो… आज आहे १५ ऑगस्ट! आणि माझ्या हातात आहे तिरंगा झेंडा! आपला तिरंगा आपल्या भारतदेशाचा तिरंगा. कारण आज आहे आपला स्वातंत्र्यदिन! अरेच्चा! काय नाही कळले. हे बघा माझ्या बालमित्रांनो, खूप वर्षांपूर्वी आपल्या देशावर इंग्रज लोकांचे राज्य होते. मग आपल्या लोकांनी मोठा लढा देऊन इंग्रज लोकांना घालवून लावले. आणि मग आपला देश स्वतंत्र झाला. … Read more

error: