वापरातले काही चुकीचे मराठी शब्द | Chukiche Marathi Shabd

नमस्कार मित्रांनो,

आज आपण वापरातले काही चुकीचे शब्द आपण पाहणार आहोत.

वापरातले काही चुकीचे मराठी शब्द | Chukiche Marathi Shabda
वापरातले काही चुकीचे मराठी शब्द | Chukiche Marathi Shabda | मराठी सखा

वापरातले काही चुकीचे मराठी शब्द | Chukiche Marathi Shabd

चूकबरोबर
अहिल्या अहल्या
मतितार्थमथितार्थ
उपहारउपाहार
माऊलीमाउली
दैदिप्यमानदेदीप्यमान
पारंपारिकपारंपरिक
दत्तात्रयदत्तात्रेेय
चातुर्मासचतुर्मास
तात्काळतत्काळ
डब्बाडबा
मोबाईलमोबाइल
इत्यंभूतइत्थंभूत

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

Leave a comment

error: