या लेखात कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द खाली दिलेले आहेत .
कमळ…..पंकज, अंबूज
कमलिन वा कमलिनी या शब्दावरून “कमळ” हा शब्द तयार झाला आहे.
“पंक” म्हणजे चिखल…. आणि “ज” म्हणजे जन्मणारे. यावरून चिखलात जन्मणारे म्हणून पंकज!
“अंबू” म्हणजे पाणी. जे पाण्यात जन्मते ते अंबूज म्हणजेच कमळ!
कमळचे समानार्थी शब्द म्हणजे कमळ असा अर्थ असलेले विविध शब्द ( वेगळे शब्द ). ज्या विविध शब्दांचा अर्थ समान आहे ( एकच आहे ).
कमळ | पद्म |
अंबूज | |
पंकज | |
कुमुद | |
अब्ज | |
नीरज | |
नलिनी | |
उत्पल | |
अंभोज | |
कंज | |
अरविंद | |
राजीव |
अधिक वाचा –
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द – कमळ ,पद्म ,कुमुद, पंकज ,अंबुज ,अरविंद, नलिनी ,राजीव ,उत्पल
कमळाचे दुसरे नाव काय आहे?
कमळाचे दुसरे नाव पंकज आहे