मराठी शब्दांचे अर्थ | Marathi Shabdanche Arth | बदल आणि गमती

नमस्कार मित्रांनो,

आज आपण शुद्धलेखनामुळे शब्दांच्या अर्थांमधील होणारे बदल आणि त्यामुळे होणाऱ्या गमती आपण पाहणार आहोत.

मराठी शब्दांचे अर्थ | Marathi Shabdanche Arth | बदल आणि गमती
मराठी शब्दांचे अर्थ | Marathi Shabdanche Arth | बदल आणि गमती | मराठी सखा

मराठी शब्दांचे अर्थ | Marathi Shabdanche Arth

गगन – आकाश , नभ , अंतरिक्ष

गगण – गोवरीचा विस्तव

पाणी – जल, जीवन, तोय

पाणि – हात, कर

द्वीप – बेट

द्विप – हत्ती

अनिल – वारा, वायू

अनील – अर्जुन, पांढरा

परीक्षा – कसोटी

परिक्षा – चिखल

शालान्त – शाळेच्या अंती, शेवटी

शालांत – शाळेच्या आत,मध्ये

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

Leave a comment

error: