नातं | Naate | नाते मराठी लेख | Marathi lekh

नातं | Naate | नाते | Marathi lekh marathi sakha

मानवी नात्यांची मोठी कमाल असते; नाही का! बरीचशी नाती आपोआप निर्माण होतात. अगदी निसर्गात दत्त असल्यासारखी ! ती निवडण्यात आपला काहीच सहभाग नसतो. तर काही आपण स्वतःहून निर्माण करतो जाणीवपूर्वक. म्हणूनच निसर्गदत्त नात्यांना रक्ताची नाती म्हणतात. नातं किती सुंदर शब्द आहे. किती नाजूक, प्रेमाने ओतप्रोत भरलेला. मनाला आल्हाददायक बनवणारा. मानवी आयुष्यात नात्यांची कामगिरी किंवा महत्त्व … Read more

मराठी लेख | Marathi Lekh | विविध विषयांवरचे मराठी लेख संग्रह

मराठी लेख | Marathi Lekh

भाषा येणे म्हणजे काय? भाषा येणे म्हणजे परीक्षेत गुण मिळवणे नव्हे….. भाषेत उपमा, उत्प्रेक्षा अलंकार असतात. वाक्प्रचार– म्हणी, सुभाषिते असतात. उपहास, अतिशयोक्ती, करामती असतात. कोपरखळ्या, टोमणे, धक्के, आणि द्विअर्थी शब्दांची रेलचेल असते. या साऱ्यांशी आपली मराठी भाषिक म्हणून ओळख असणे, त्यांचा आपल्या बोलण्यातून सढळ हस्ते वापर करणे आणि या भाषिक कौशल्याचा स्वतः आनंद घेणे अन … Read more

error: