महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtra District list
देशातील प्रशासनाच्या सोयीसाठी क्षेत्रफळानुसार विभागणी केली जाते. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 जिल्ह्यांची संख्या 26 सध्या महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या 36 महाराष्ट्राची स्थापना ( 1 मे 1960 ) झाली तेव्हा 26 जिल्हे अस्तित्व होते . त्यानंतर जिल्ह्यांची निर्मिती व पुर्नरचना करण्यात आली . प्रशासन सुलभ व्हावे यासाठी मोठ्या जिल्ह्यांचे छोट्या जिल्ह्यात रूपांतर करण्यात आले . त्यामुळे … Read more