वापरातले काही चुकीचे मराठी शब्द | Chukiche Marathi Shabd
नमस्कार मित्रांनो, आज आपण वापरातले काही चुकीचे शब्द आपण पाहणार आहोत. चूक बरोबर अहिल्या अहल्या मतितार्थ मथितार्थ उपहार उपाहार माऊली माउली दैदिप्यमान देदीप्यमान पारंपारिक पारंपरिक दत्तात्रय दत्तात्रेेय चातुर्मास चतुर्मास तात्काळ तत्काळ डब्बा डबा मोबाईल मोबाइल इत्यंभूत इत्थंभूत अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा