आ समानार्थी शब्द मराठी | Aa Samanarthi Shabd Marathi

मराठी स्वरमालेतील दुसरा स्वर म्हणजे . आज आपण आ ने सुरू होणारे काही शब्दांचे समानार्थी अर्थ पाहूया. जसे आभाळआभाळ म्हणजे आकाश, नभ, गगन इत्यादी. पण असे जरी असले तरी जे भरून येतं ते आभाळ आणि जे निरभ्र म्हणजे ज्यात ढग नाहीत असे ते आकाश ! असा सूक्ष्म फरक आपल्याला अनेक शब्दांच्या बाबतीत जाणवतो.

मराठी शब्दांचे समानार्थी शब्द अभ्यासताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे.आता आ ने सुरू होणारे आणखीन काही शब्द पाहू!

आ समानार्थी शब्द मराठी | Aa Samanarthi Shabd Marathi
आ समानार्थी शब्द मराठी | Aa Samanarthi Shabd Marathi | मराठी सखा

आ समानार्थी शब्द मराठी | Aa Samanarthi Shabd Marathi

आनंदहर्ष , मोद , प्रमोद , संतोष , उद्धव , तोष
आईमाता , जननी , माय , माऊली , अंबा , जन्मदात्री
आरसादर्पण , आदर्श
आकाशगगन , ख , नभ , आभाळ
आश्चर्यनवल , अचंबा
आठवणस्मरण , स्मृती
आपत्यमुलं
आतुरउत्सुक
आक्रमणहल्ला
आळशीसुस्त
आरामविश्रांती
आधुनिकअर्वाचीन , नवीन
आग्रहीजिद्दी
आदेशआज्ञा , हुकूम
आभरणअलंकार
आजीविद्यमान
आकर्षकमोहक
आदरमान , प्रतिष्ठा
आजाररोग , दुखणे
आकांक्षाइच्छा , आशा
आखूडतोकडे
आघातप्रहार
आराधनापूजा
आरंभसुरुवात
आयुष्यजीवन
आभारीकृतज्ञ , ऋणी
आचरणवागणूक , वर्तणूक
आचार्यगुरुजी
आबाळदुर्लक्ष , हलगर्जीपणा
आटोकाटअमर्याद , अत्यंत
आदर्शनमुना
आधीप्रारंभ , उगम
आशीर्वादशुभचिंतन
आवेशजोश
आवडरुची
आद्रओला
आरोपआळ
आवाजध्वनी

अधिक वाचा –

  • समानार्थी शब्द मराठी

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी व्याकरण

FAQ – काही प्रश्न

आज का समानार्थी शब्द मराठी?

आज या शब्दाचे मराठी समानार्थी शब्द आहे – वर्तमान चालू आहे तो दिवस.

घर का समानार्थी शब्द मराठी?

घर या शब्दाचे मराठी समानार्थी शब्द आहे – सदन , निवास , गृह , आलय , वस्तू

Leave a comment

error: