वाचन प्रेरणा दिन | Vachan Prerna Din | १५ ऑक्टोबर

वाचन प्रेरणा दिन | Vachan Prerna Din | १५ ऑक्टोबर

१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन…. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. अत्यंत गरिबी असतानादेखील डॉक्टर कलामांनी केवळ अभ्यास, जिद्द, मेहनत आणि अपरिमित कष्ट यांच्या जोरावर आपल्या आयुष्यात हे प्रचंड मोठे यश मिळवले ! राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे सर्वात लाडके शास्त्रज्ञ राष्ट्रपती … Read more

लहान मुलांच्या गोष्टी | Lahan Mulancha Marathi Goshti

लहान मुलांच्या गोष्टी | Lahan Mulancha Marathi Goshti

नमस्कार मित्रहो , आपण या लेखात विविध प्रकारच्या लहान मुलांच्या छान छान गोष्टी पाहणार आहोत. दीपावलीचे दिवस जवळ आले होते. घरोघरी तयारी सुरू होती. घराची साफसफाई, दीपावलीचे पदार्थ, खरेदी, कोणाला कपडे तर कुणाला मोबाइल! घरात कुठल्याकुठल्या नवीन वस्तू, बाजारपेठ नुसती तुडुंब भरून गेली होती. विजयची सहामाही परीक्षा संपली होती. दिवाळीचा अभ्यास दिला होता. दिवाळीच्या अभ्यासाची … Read more

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi

व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो. आज मी आपल्यापुढे गांधी जयंती निमित्ताने महात्मा गांधींं विषयी बोलणार आहे. “माझे सत्याग्रहाचे प्रयोग” हे त्यांचे पुस्तक माझ्या वाचनात आले. तेव्हा गांधीजींबद्दल भरपूर माहिती मिळाली आणि त्यानंतर गांधीजी मला खूप आवडू लागले. २ ऑक्टोबर १८६९ हा महात्मा गांधींचा जन्मदिवस. त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पूर्ण … Read more

वापरातले काही चुकीचे मराठी शब्द | Chukiche Marathi Shabd

वापरातले काही चुकीचे मराठी शब्द | Chukiche Marathi Shabda

नमस्कार मित्रांनो, आज आपण वापरातले काही चुकीचे शब्द आपण पाहणार आहोत. चूक बरोबर अहिल्या अहल्या मतितार्थ मथितार्थ उपहार उपाहार माऊली माउली दैदिप्यमान देदीप्यमान पारंपारिक पारंपरिक दत्तात्रय दत्तात्रेेय चातुर्मास चतुर्मास तात्काळ तत्काळ डब्बा डबा मोबाईल मोबाइल इत्यंभूत इत्थंभूत अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

मराठी शब्दांचे अर्थ | Marathi Shabdanche Arth | बदल आणि गमती

मराठी शब्दांचे अर्थ | Marathi Shabdanche Arth | बदल आणि गमती

नमस्कार मित्रांनो, आज आपण शुद्धलेखनामुळे शब्दांच्या अर्थांमधील होणारे बदल आणि त्यामुळे होणाऱ्या गमती आपण पाहणार आहोत. गगन – आकाश , नभ , अंतरिक्ष गगण – गोवरीचा विस्तव पाणी – जल, जीवन, तोय पाणि – हात, कर द्वीप – बेट द्विप – हत्ती अनिल – वारा, वायू अनील – अर्जुन, पांढरा परीक्षा – कसोटी परिक्षा – … Read more

मराठी म्हणी | Mhani | पूर्ण स्वरूपात

मराठी म्हणी | Mhani | पूर्ण स्वरूपात

नमस्कार मराठी प्रेमी रसिकहो, आपण रोजच्या व्यवहारात वाक्प्रचार म्हणींचा वापर करतो पण त्या म्हणी- वाक्प्रचार आपल्याला पूर्ण माहीत नसतात. बऱ्याचदा आपण त्यातला अर्धाच भाग वापरतो. चला तर मग आता पाहूया काही म्हणी- वाक्प्रचार अगदी पूर्ण स्वरूपात. १) दुरून डोंगर साजरे जवळून पाहता काजरे २) एका माळेचे मणी ओवायला नाही कुणी ३) अठरा विश्व दारिद्र्य त्याला … Read more

मी आणि माझा स्वच्छ परिसर | Maza Parisar Nibandh Marathi

मी आणि माझा स्वच्छ परिसर | Maza Parisar Nibandh Marathi

माननीय परीक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी आपल्यापुढे मी आणि माझा स्वच्छ परिसर याविषयी दोन शब्द बोलणार आहे. सर्वप्रथम मी माझ्याबद्दल बोलतेय आणि नंतर माझ्या स्वच्छ परिसरा बद्दल बोलणार आहे. बालमित्रांनो स्वच्छतेचे बाळकडू माझ्या आईकडूनच मला मिळाले आहे. त्यामुळे स्वच्छता ही माझी सवयच बनली आहे. माझ्या स्वच्छतेची काळजी आता मीच घेते. शाळेतून घरी आल्यावर … Read more

उ समानार्थी शब्द मराठी | U Samanarthi Shabd Marathi

उ समानार्थी शब्द मराठी | U Samanarthi Shabd Marathi

उ या आद्य अक्षराने सुरू होणाऱ्या काही शब्दांचे समानार्थी शब्द आपण पाहूयात. उदाहरणार्थ माउली म्हणजे माता , आई , मातृ . एक महत्त्वाचे.. माउली शब्द लिहिताना उ र्‍हस्व येतो उत्का ठोकळ , घाऊक उत्सुकता जिज्ञासा ,आतुरता , उतावळेपणा उचापत भानगड , उपद्रव्याप उदात्त मोठा , उदार उतारवय म्हातारपण , वार्धक्य , वृद्धावस्था उदासीन दुःखी उत्कर्ष … Read more

झाडे लावा झाडे जगवा | Zade Lava Zade Jagva

झाडे लावा झाडे जगवा | Zade Lava Zade Jagva

उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुमच्याशी “झाडे लावा झाडे जगवा” या विषयावर बोलणार आहे. मित्रहो जो आपल्याला नेहमी मदत करतो, कोणत्याही कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी उभा राहतो, मदत करताना कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, तोच आपला खरा मित्र असे मला वाटते. आणि म्हणूनच झाडे मला आपले मित्र वाटतात. बघा ना, फक्त झाड असा … Read more

इ समानार्थी शब्द मराठी | E Samanarthi Shabd Marathi

इ समानार्थी शब्द मराठी | I Samanarthi Shabd Marathi

इ – स्वरमालेतील तिसरा स्वर. आज आपण इ ने सुरू होणारे काही शब्द पाहू. उदाहरणार्थ इतिहास – इतिहास म्हणजे घडून गेलेले. असे असे घडत गेले म्हणजेच इतिहास ! आणखी काही इ ने सुरू होणारे शब्द पाहू इंद्र नागेश , देवेंद्र , पुरंदर ईश्वर परमेश्वर , देव , प्रभू , ईश इच्छा मनीषा , आकांक्षा , … Read more

error: