रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay In Marathi 2023

रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay In Marathi

रक्षाबंधन हा भारतातील एक महत्त्वाचा सण. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण. रक्षाबंधना बरोबरच दीपावलीमध्ये येणारी यमद्वितीया म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशीही बहीण भावाला ओवाळते. खरंतर भावा बहिणीचं नातं एका नाजूक धाग्यांनी बांधलेलं असतं. हे धागे नाजूक, स्नेहाचे, मायेचे असतात. बहिण हे आईचं दुसर रूप असते. ती आपल्या भावाची सर्व तरी सर्वतोपरी काळजी घेत असते आणि भाऊ … Read more

नदी समानार्थी शब्द मराठी | Nadi Samanarthi Shabd In Marathi

नदी समानार्थी शब्द मराठी | Nadi Samanarthi Shabd In Marathi

नदी या शब्दाला समानार्थी शब्द आहे सरिता त्याचबरोबर गंगा हादेखील नदीला समानार्थीच शब्द आहे. गंगा हा शब्द जी सतत वाहते यावरून गमगा ! नदी ही सतत वाहते म्हणून कोणत्याही नदीला गमगा म्हणजेच गंगा असे म्हटले जाते. पण कालांतराने गंगा हे विशेष नाम होऊन एका विशिष्ट नदीला देण्यात आले. उदा. जसे पैनगंगा वैनगंगा पंचगंगा बाणगंगा या … Read more

आ समानार्थी शब्द मराठी | Aa Samanarthi Shabd Marathi

आ समानार्थी शब्द मराठी | Aa Samanarthi Shabd Marathi

मराठी स्वरमालेतील दुसरा स्वर म्हणजे आ. आज आपण आ ने सुरू होणारे काही शब्दांचे समानार्थी अर्थ पाहूया. जसे आभाळ – आभाळ म्हणजे आकाश, नभ, गगन इत्यादी. पण असे जरी असले तरी जे भरून येतं ते आभाळ आणि जे निरभ्र म्हणजे ज्यात ढग नाहीत असे ते आकाश ! असा सूक्ष्म फरक आपल्याला अनेक शब्दांच्या बाबतीत जाणवतो. … Read more

रक्षाबंधन मराठी स्टेटस | Raksha Bandhan Status In Marathi 2023

रक्षाबंधन मराठी स्टेटस | Raksha Bandhan Status In Marathi 2023

सगळ्या बहिण भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणीला आपल्या भावाचं काय मोठं कौतुक असतं! ती प्रत्येक वेळी त्याच्या पाठीशी असते. कुठली छोटी गोष्ट घडली तरी ती भावाचं कौतुक इतरांना सांगत असते. हे नातंच असं असतं की ते नाजूक अशा अतुट धाग्यांनी बांधलेलं असतं. बहिण आईचा चेहरा घेऊनच जन्माला आलेली असते आणि ती भावाला वारंवार आठवण … Read more

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | Raksha Bandhan Images Marathi 2023

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | Raksha Bandhan Images Marathi

सगळ्या बहिण भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.असं म्हणतात की राखी पौर्णिमेच्या निमित्ताने भाऊ बहिणीला एक प्रकारे हमीच येत असतो की घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण आता जमाना बदललाय आता बहिणी सक्षम झालेल्या आहेत. शिकलेले आहेत. काम करणाऱ्या, पैसा कमावणाऱ्या आहेत. त्याच आता सांगतात दादा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या बहिण … Read more

चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi

चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi

चंद्रावर ससा राहतो ही एक पूर्वपार माहीत असलेली कवी कल्पना. खरं तर त्यावरूनच चंद्राला दुसरे नाव पडले आहे शशांक ! कारण ससा या शब्दाचा संस्कृतमधील दुसरा अर्थ आहे शश. चंद्रावर शश म्हणजेच ससा राहतो म्हणून चंद्र झाला शशांक! चला तर मग चंद्राचे आणखीन काही समानार्थी शब्द आपण माहीत करून घेऊया. चंद्राचे समानार्थी शब्द म्हणजे चंद्र … Read more

अ समानार्थी शब्द मराठी | A Samanarthi Shabd Marathi

अ समानार्थी शब्द मराठी | A Samanarthi Shabd Marathi

कोणती भाषा समृद्ध होत असते ती शब्दांनी. त्यात येणारे विविध शब्द, त्यांचे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द, तसेच भाषेत प्रचलित असणारे विविध वाक्प्रचार, म्हणी हे सर्व म्हणजे त्या भाषेचे सामर्थ्यच असतात. त्यापैकी एक आपण आज समानार्थी शब्द पाहू ! पण त्यातही अ ने सुरू होणाऱ्या समानार्थी शब्दांची थोडी जंत्री पाहूया. उदाहरण द्यायचं झालं तर आपण “अनिल … Read more

सूर्य समानार्थी शब्द मराठी | Surya Samanarthi Shabd In Marathi

सूर्य समानार्थी शब्द मराठी | Surya Samanarthi Shabd In Marathi

या लेखातून आपल्याला सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द वाचावयास मिळतील. लहानपणी आपल्याला “ऊठ मुला ऊठ मुला अरुणोदय” झाला ही कविता अभ्यासाला होती. तेव्हा पहिल्यांदा माहीत झाले की सूर्याचे दुसरे नाव अरुण असे आहे. खरे तर एकाच अर्थाचे अनेक शब्द आपल्याला माहीत असतात पण कधी कधी त्यात सूक्ष्म असा फरकही असतो. साधारणपणे मराठीतील समानार्थी शब्द आपणास … Read more

श्रावण मास निबंध मराठी | Shravan Maas | मराठी निबंध

श्रावण मास निबंध | Shravan Maas

ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला की आपण समजायचं ……… श्रावण आला ! आणि श्रावण आल्यावर मात्र बालकवींची श्रावणमास ही कविता ओठावर येणार नाही असा मराठी माणूस विरळाच ! श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ! बालकवींची ही कविता ऐकली की श्रावणातला सारा निसर्ग आपल्या डोळ्यांसमोर … Read more

मराठी लेख | Marathi Lekh | विविध विषयांवरचे मराठी लेख संग्रह

मराठी लेख | Marathi Lekh

भाषा येणे म्हणजे काय? भाषा येणे म्हणजे परीक्षेत गुण मिळवणे नव्हे….. भाषेत उपमा, उत्प्रेक्षा अलंकार असतात. वाक्प्रचार– म्हणी, सुभाषिते असतात. उपहास, अतिशयोक्ती, करामती असतात. कोपरखळ्या, टोमणे, धक्के, आणि द्विअर्थी शब्दांची रेलचेल असते. या साऱ्यांशी आपली मराठी भाषिक म्हणून ओळख असणे, त्यांचा आपल्या बोलण्यातून सढळ हस्ते वापर करणे आणि या भाषिक कौशल्याचा स्वतः आनंद घेणे अन … Read more

error: