कमळ समानार्थी शब्द मराठी | Kamal Samanarthi Shabd In Marathi

कमळ समानार्थी शब्द मराठी | Kamal Samanarthi Shabd In Marathi

या लेखात कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द खाली दिलेले आहेत . कमळ…..पंकज, अंबूज कमलिन वा कमलिनी या शब्दावरून “कमळ” हा शब्द तयार झाला आहे. “पंक” म्हणजे चिखल…. आणि “ज” म्हणजे जन्मणारे. यावरून चिखलात जन्मणारे म्हणून पंकज! “अंबू” म्हणजे पाणी. जे पाण्यात जन्मते ते अंबूज म्हणजेच कमळ! कमळचे समानार्थी शब्द म्हणजे कमळ असा अर्थ असलेले विविध … Read more

उ समानार्थी शब्द मराठी | U Samanarthi Shabd Marathi

उ समानार्थी शब्द मराठी | U Samanarthi Shabd Marathi

उ या आद्य अक्षराने सुरू होणाऱ्या काही शब्दांचे समानार्थी शब्द आपण पाहूयात. उदाहरणार्थ माउली म्हणजे माता , आई , मातृ . एक महत्त्वाचे.. माउली शब्द लिहिताना उ र्‍हस्व येतो उत्का ठोकळ , घाऊक उत्सुकता जिज्ञासा ,आतुरता , उतावळेपणा उचापत भानगड , उपद्रव्याप उदात्त मोठा , उदार उतारवय म्हातारपण , वार्धक्य , वृद्धावस्था उदासीन दुःखी उत्कर्ष … Read more

इ समानार्थी शब्द मराठी | E Samanarthi Shabd Marathi

इ समानार्थी शब्द मराठी | I Samanarthi Shabd Marathi

इ – स्वरमालेतील तिसरा स्वर. आज आपण इ ने सुरू होणारे काही शब्द पाहू. उदाहरणार्थ इतिहास – इतिहास म्हणजे घडून गेलेले. असे असे घडत गेले म्हणजेच इतिहास ! आणखी काही इ ने सुरू होणारे शब्द पाहू इंद्र नागेश , देवेंद्र , पुरंदर ईश्वर परमेश्वर , देव , प्रभू , ईश इच्छा मनीषा , आकांक्षा , … Read more

नदी समानार्थी शब्द मराठी | Nadi Samanarthi Shabd In Marathi

नदी समानार्थी शब्द मराठी | Nadi Samanarthi Shabd In Marathi

नदी या शब्दाला समानार्थी शब्द आहे सरिता त्याचबरोबर गंगा हादेखील नदीला समानार्थीच शब्द आहे. गंगा हा शब्द जी सतत वाहते यावरून गमगा ! नदी ही सतत वाहते म्हणून कोणत्याही नदीला गमगा म्हणजेच गंगा असे म्हटले जाते. पण कालांतराने गंगा हे विशेष नाम होऊन एका विशिष्ट नदीला देण्यात आले. उदा. जसे पैनगंगा वैनगंगा पंचगंगा बाणगंगा या … Read more

आ समानार्थी शब्द मराठी | Aa Samanarthi Shabd Marathi

आ समानार्थी शब्द मराठी | Aa Samanarthi Shabd Marathi

मराठी स्वरमालेतील दुसरा स्वर म्हणजे आ. आज आपण आ ने सुरू होणारे काही शब्दांचे समानार्थी अर्थ पाहूया. जसे आभाळ – आभाळ म्हणजे आकाश, नभ, गगन इत्यादी. पण असे जरी असले तरी जे भरून येतं ते आभाळ आणि जे निरभ्र म्हणजे ज्यात ढग नाहीत असे ते आकाश ! असा सूक्ष्म फरक आपल्याला अनेक शब्दांच्या बाबतीत जाणवतो. … Read more

चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi

चंद्र समानार्थी शब्द मराठी | Chandra Samanarthi Shabd In Marathi

चंद्रावर ससा राहतो ही एक पूर्वपार माहीत असलेली कवी कल्पना. खरं तर त्यावरूनच चंद्राला दुसरे नाव पडले आहे शशांक ! कारण ससा या शब्दाचा संस्कृतमधील दुसरा अर्थ आहे शश. चंद्रावर शश म्हणजेच ससा राहतो म्हणून चंद्र झाला शशांक! चला तर मग चंद्राचे आणखीन काही समानार्थी शब्द आपण माहीत करून घेऊया. चंद्राचे समानार्थी शब्द म्हणजे चंद्र … Read more

अ समानार्थी शब्द मराठी | A Samanarthi Shabd Marathi

अ समानार्थी शब्द मराठी | A Samanarthi Shabd Marathi

कोणती भाषा समृद्ध होत असते ती शब्दांनी. त्यात येणारे विविध शब्द, त्यांचे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द, तसेच भाषेत प्रचलित असणारे विविध वाक्प्रचार, म्हणी हे सर्व म्हणजे त्या भाषेचे सामर्थ्यच असतात. त्यापैकी एक आपण आज समानार्थी शब्द पाहू ! पण त्यातही अ ने सुरू होणाऱ्या समानार्थी शब्दांची थोडी जंत्री पाहूया. उदाहरण द्यायचं झालं तर आपण “अनिल … Read more

सूर्य समानार्थी शब्द मराठी | Surya Samanarthi Shabd In Marathi

सूर्य समानार्थी शब्द मराठी | Surya Samanarthi Shabd In Marathi

या लेखातून आपल्याला सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द वाचावयास मिळतील. लहानपणी आपल्याला “ऊठ मुला ऊठ मुला अरुणोदय” झाला ही कविता अभ्यासाला होती. तेव्हा पहिल्यांदा माहीत झाले की सूर्याचे दुसरे नाव अरुण असे आहे. खरे तर एकाच अर्थाचे अनेक शब्द आपल्याला माहीत असतात पण कधी कधी त्यात सूक्ष्म असा फरकही असतो. साधारणपणे मराठीतील समानार्थी शब्द आपणास … Read more

error: