उ समानार्थी शब्द मराठी | U Samanarthi Shabd Marathi

या आद्य अक्षराने सुरू होणाऱ्या काही शब्दांचे समानार्थी शब्द आपण पाहूयात.

उदाहरणार्थ माउली म्हणजे माता , आई , मातृ . एक महत्त्वाचे.. माउली शब्द लिहिताना उ र्‍हस्व येतो

उ समानार्थी शब्द मराठी | U Samanarthi Shabd Marathi
उ समानार्थी शब्द मराठी | U Samanarthi Shabd Marathi | मराठी सखा

उ समानार्थी शब्द मराठी | U Samanarthi Shabd Marathi

उत्काठोकळ , घाऊक
उत्सुकताजिज्ञासा ,आतुरता , उतावळेपणा
उचापत भानगड , उपद्रव्याप
उदात्तमोठा , उदार
उतारवयम्हातारपण , वार्धक्य , वृद्धावस्था
उदासीनदुःखी
उत्कर्षयश , उन्नती
उग्रतापट , भयानक , भयंकर , रौद्र
उद्धटउर्मट
उच्छादउपद्रव , खोड्या , त्रास
उकाडागर्मी , , उष्मा
उद्धवआनंद , उत्साह
उंचीमौल्यवान , दर्जेदार
उद्यान बाग , बगीचा
उच्छेदविनाश , विध्वंस
उदाहरणनमुना
उतारचढ सखलपणा
उगाउगीच
उतारूप्रवासी , वाटसरू
उचितयोग्य , लायक
उद्योगकाम , व्यवसाय
उज्वलपवित्र , शुद्ध , चकचकीत , स्वच्छ
उनाडजंगली , रानटी , भटक्या
उगवतीपूर्व
उपद्रवीखोडकर , त्रासदायक
उन्मादमाज
उपसंहारशेवट , समाप्ती
उथवभरती
उषःकालपहाट , प्रभात
उमरावसरदार
उणेकमीपणा , दोष , अपूर्णता
उषापहाट
उंचताडमाड , भव्य , उत्तुंग
उन्मत्तगर्विष्ठ , उद्धट
उपद्रव त्रास
उपोषणउपवास
उत्कंठाउत्कट , इच्छा , आशा

अधिक वाचा –

  • समानार्थी शब्द मराठी

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

FAQ – काही प्रश्न

उत्कर्ष होणे म्हणजे काय?

उत्कर्ष होणे म्हणजे काय? – यश , उन्नती

उत्तर या शब्दाचा समानार्थी शब्द मराठी

उत्तर या शब्दाचा समानार्थी शब्द मराठी – अर्थ

Leave a comment

error: