महाराष्ट्राची स्थापना ( 1 मे 1960 ) झाली तेव्हा 26 जिल्हे अस्तित्व होते . त्यानंतर जिल्ह्यांची निर्मिती व पुर्नरचना करण्यात आली . प्रशासन सुलभ व्हावे यासाठी मोठ्या जिल्ह्यांचे छोट्या जिल्ह्यात रूपांतर करण्यात आले . त्यामुळे सध्या 36 जिल्हे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत.
जिल्ह्यांची निर्मिती
जुना जिल्हा
नवीन जिल्हा
1 मे 1981
रत्नागिरी
सिंधुदुर्ग ( 27 जिल्हा )
1 मे 1981
औरंगाबाद
जालना (28 )
16 ऑगस्ट 1982
उस्मानाबाद
लातूर (29 )
26 ऑगस्ट 1982
चंद्रपूर
गडचिरोली (30 )
4 ऑक्टोबर 1990
मुंबई
मुंबई उपनगर (31 )
1 जुलै 1998
धुळे
नंदुरबार (32 )
1 जुलै 1998
अकोला
वाशिम (33 )
1 मे 1999
परभणी
हिंगोली (34 )
1 मे 1999
भंडारा
गोंदिया ( 35 )
1 ऑगस्ट 2014
ठाणे
पालघर (36 )
प्रशासकीय विभाग नुसार जिल्ह्यांची एकूण संख्या
महाराष्ट्राची प्रशासकीय कारणांन करिता 6 प्रशासकीय विभागात विभागणी करणे केलेली आहे .या प्रशासकीय विभागानुसार जिल्ह्यांची संख्या पुढे देण्यात आली आहे .