इ समानार्थी शब्द मराठी | E Samanarthi Shabd Marathi

स्वरमालेतील तिसरा स्वर. आज आपण इ ने सुरू होणारे काही शब्द पाहू.

उदाहरणार्थ इतिहास – इतिहास म्हणजे घडून गेलेले. असे असे घडत गेले म्हणजेच इतिहास ! आणखी काही इ ने सुरू होणारे शब्द पाहू

इ समानार्थी शब्द मराठी | I Samanarthi Shabd Marathi
इ समानार्थी शब्द मराठी | I Samanarthi Shabd Marathi | मराठी सखा

इ समानार्थी शब्द मराठी | E Samanarthi Shabd Marathi

इंद्रनागेश , देवेंद्र , पुरंदर
ईश्वर परमेश्वर , देव , प्रभू , ईश
इच्छामनीषा , आकांक्षा , स्पृहा
इजापिडा , उपद्रव
इतिअखेर , शेवट , समाप्ती
इज्जतअब्रू , मान , प्रतिष्ठा
इतमामथाट , व्यवस्था
इर्षाहेवा , मत्सर
इमानीप्रामाणिक , इमानदार
इन्कारनकार , निषेध , नाकबुली , नापसंती

अधिक वाचा –

  • समानार्थी शब्द मराठी

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

FAQ – काही प्रश्न

स्तंभ समानार्थी शब्द मराठी

स्तंभ समानार्थी शब्द मराठी – खांब

व्यर्थ समानार्थी शब्द मराठी

व्यर्थ समानार्थी शब्द मराठी – उगाच

Leave a comment

error: