महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtra District list

देशातील प्रशासनाच्या सोयीसाठी क्षेत्रफळानुसार विभागणी केली जाते.

  • राज्य
  • जिल्हा
  • तालुका
महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtra District list | marathi sakha
महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtra District list | Marathi Sakha

Maharashtra District list | जिल्ह्यांची एकूण संख्या

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960
जिल्ह्यांची संख्या
26
सध्या महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या36

जिल्ह्यांची निर्मिती आणि पुर्नरचना

महाराष्ट्राची स्थापना ( 1 मे 1960 ) झाली तेव्हा 26 जिल्हे अस्तित्व होते . त्यानंतर जिल्ह्यांची निर्मिती व पुर्नरचना करण्यात आली . प्रशासन सुलभ व्हावे यासाठी मोठ्या जिल्ह्यांचे छोट्या जिल्ह्यात रूपांतर करण्यात आले . त्यामुळे सध्या 36 जिल्हे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत.

जिल्ह्यांची निर्मितीजुना जिल्हानवीन जिल्हा
1 मे 1981रत्नागिरी सिंधुदुर्ग ( 27 जिल्हा )
1 मे 1981औरंगाबादजालना (28 )
16 ऑगस्ट 1982उस्मानाबादलातूर (29 )
26 ऑगस्ट 1982 चंद्रपूरगडचिरोली (30 )
4 ऑक्टोबर 1990मुंबईमुंबई उपनगर (31 )
1 जुलै 1998धुळेनंदुरबार (32 )
1 जुलै 1998अकोलावाशिम (33 )
1 मे 1999परभणीहिंगोली (34 )
1 मे 1999भंडारागोंदिया ( 35 )
1 ऑगस्ट 2014ठाणेपालघर (36 )

प्रशासकीय विभाग नुसार जिल्ह्यांची एकूण संख्या

महाराष्ट्राची प्रशासकीय कारणांन करिता 6 प्रशासकीय विभागात विभागणी करणे केलेली आहे .या प्रशासकीय विभागानुसार जिल्ह्यांची संख्या पुढे देण्यात आली आहे .

प्रशासकीय विभागजिल्ह्यांची एकूण संख्या
औरंगाबाद विभाग8
कोकण विभाग7
नागपूर विभाग6
पुणे विभाग5
अमरावती विभाग5
नाशिक विभाग5
महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtra District list
महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtra District list

महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtra District list

क्र.जिल्हाक्र.जिल्हा
1 औरंगाबाद19 गोंदिया
2परभणी20 चंद्रपूर
3जालना21गडचिरोली
4 बीड22 पुणे
5 उस्मानाबाद23सातारा
6नांदेड24सांगली
7लातूर25सोलापूर
8हिंगोली26कोल्हापूर
9पालघर27अमरावती
10ठाणे28बुलढाणा
11मुंबई शहर29यवतमाळ
12मुंबई उपनगर30अकोला
13रायगड31वाशीम 
14रत्नागिरी32नाशिक
15सिंधुदुर्ग33जळगाव
16नागपूर34धुळे
17वर्धा35नंदुरबार
18भंडारा36अहमदनगर


प्रशासकीय विभाग नुसार जिल्ह्यांची नावे

औरंगाबाद विभाग
1. औरंगाबाद
2. परभणी
3. जालना
4. बीड
5. उस्मानाबाद
6. नांदेड
7. लातूर
8. हिंगोली
कोकण विभाग
1. पालघर
2. ठाणे
3. मुंबई शहर
4. मुंबई उपनगर
5. रायगड
6. रत्नागिरी
7. सिंधुदुर्ग
नागपूर विभाग
1. नागपूर
2. वर्धा
3. भंडारा
4. गोंदिया
5. चंद्रपूर
6. गडचिरोली
पुणे विभाग
1. पुणे
2. सातारा
3. सांगली
4. सोलापूर
5. कोल्हापूर
अमरावती विभाग
1. अमरावती
2. बुलढाणा
3. यवतमाळ
4. अकोला
5. वाशीम 
नाशिक विभाग
1. नाशिक
2. जळगाव
3. धुळे
4. नंदुरबार
5. अहमदनगर

FAQ – काही प्रश्न

जिल्हे किती आहे?

36

Leave a comment

error: