महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra Information | Marathi

महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra Information | Marathi Sakha
महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra Information | Marathi Sakha

महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra Information | स्थान व विस्तार

स्थानभारताच्या पश्चिमेला
भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रप्राचीन गोंडवानाचा भाग
आकारत्रिकोणाकृती
अक्षवृत्तीय विस्तार15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त
रेखावृत्तीय विस्तार72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ3,07,713 चौ.किमी.
भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीनेमहाराष्ट्र 9.36% भाग
भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीनेतिसरा क्रमांक

महाराष्ट्राची स्थापना1 मे 1960
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी
महाराष्ट्राची लोकसंख्या
स्थापनेच्या वेळी (1 मे 1960)
4 कोटी ( 1960 )
महाराष्ट्राची लोकसंख्या11 कोटी ( 2011 )
भारतात लोकसंख्या दृष्टीनेक्रमांक दुसरा
महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार800 किमी.
महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार700 किमी.

समुद्रकिनारा720 किमी.
समुद्रकिनारा लाभलेले जिल्हे1. रत्नागिरी
2. सिंधुदुर्ग
3. रायगड
4. मुंबई
5. ठाणे
6. पालघर

महाराष्ट्राच्या बाजूची एकूण राज्य6
महाराष्ट्राच्या बाजूची एकूण राज्य व
केंद्रशासित प्रदेश
7
महाराष्ट्राच्या बाजूची राज्य1. गुजरात
2. मध्य प्रदेश
3. छत्तीसगड
4. तेलंगणा
5. गोवा
6. कर्नाटक
7. दादरा नगर हवेली (केंद्रशासित प्रदेश)

प्रशासकीय माहिती

महाराष्ट्रा स्थापनेच्या वेळी ( 1 मे 1960)
प्रशासकीय विभाग
4
महाराष्ट्रा स्थापनेच्या वेळी ( 1 मे 1960)
प्रशासकीय विभाग
1. कोकण विभाग
2. पुणे विभाग
3. औरंगाबाद विभाग
4. नागपूर विभाग
महाराष्ट्रा स्थापनेच्या वेळी (1960) जिल्हे26
महाराष्ट्रा स्थापनेच्या वेळी (1960) तालुके235
महाराष्ट्रा स्थापनेच्या वेळी (1960) शहर289
महाराष्ट्रा स्थापनेच्या वेळी (1960) खेडी3,577

महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग6
प्रशासकीय विभाग1. कोकण विभाग
2. पुणे विभाग
3. औरंगाबाद विभाग
4. नागपूर विभाग
5. अमरावती विभाग
6. नाशिक विभाग
सर्वात मोठा प्रशासकीय विभागऔरंगाबाद विभाग
सर्वात लहान प्रशासकीय विभागकोकण विभाग

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे36
महाराष्ट्रातील एकूण शहर535
महाराष्ट्रातील एकूण तालुके358
महाराष्ट्रातील एकूण खेडी43,665
सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनेअहमदनगर
सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनेमुंबई

राजकीय माहिती

पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
पहिले राज्यपाल श्री प्रकाश
पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे
मुख्यमंत्री ( 2023 )एकनाथ शिंदे
राज्यपाल ( 2023 )रमेश बैस
उपमुख्यमंत्री ( 2023)देवेंद्र फडणवीस

हे तुम्हाला माहित आहे का ?

राज्य फुलमोठा बोंडारा
राज्य पक्षीहरियाल
राज्य वृक्षआंबा
राजे नृत्यलावणी
राज्य खेळकबड्डी
राज्य प्राणीशेकरू खार
राज्य फुलपाखरूब्ल्यू मॉरमॉन ( Blue Mormon )
महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra Information
महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra Information

भौगोलिक माहिती

महाराष्ट्रातील नद्या1.पूर्व वाहिनी
2. पश्चिम वाहिनी
प्रमुख पूर्ववाहिनी नद्या1.गोदावरी
2. भीमा
3. कृष्णा
प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या1. तापी
2. नर्मदा
3. कोकणातील नद्या

प्राकृतिक रचना1. कोकण किनारपट्टी
2. सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट
3. महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार
प्रमुख घाट1. माळशेज घाट
2. बोरघाट
3. कुंभार्ली घाट
4. आंबा घाट
5. फोंडा घाट
6. आंबोली घाट

प्रमुख पर्वतरांगा1. शंभू – महादेव डोंगररांग
2. हरिश्चंद्र – बालाघाट
3. सातमाळा – अजिंठा
प्रमुख शिखरे1. कळसुबाई ( सर्वात उंच )
2. साल्हेर
3. महाबळेश्वर
4. सप्तशृंगी
5. तोरणा

FAQ – काही प्रश्न

महाराष्ट्र राज्य कधी निर्माण झाले?

1 मे 1960

जिल्हा किती आहेत?

36

महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती ?

11 कोटी ( 2011 )

Leave a comment

error: