नदी या शब्दाला समानार्थी शब्द आहे सरिता त्याचबरोबर गंगा हादेखील नदीला समानार्थीच शब्द आहे. गंगा हा शब्द जी सतत वाहते यावरून गमगा ! नदी ही सतत वाहते म्हणून कोणत्याही नदीला गमगा म्हणजेच गंगा असे म्हटले जाते. पण कालांतराने गंगा हे विशेष नाम होऊन एका विशिष्ट नदीला देण्यात आले. उदा. जसे पैनगंगा वैनगंगा पंचगंगा बाणगंगा
या लेखात नदी या शब्दाचे समानार्थी शब्द खाली दिलेले आहेत .

नदीचे समानार्थी शब्द म्हणजे नदी असा अर्थ असलेले विविध शब्द ( वेगळे शब्द ). ज्या विविध शब्दांचा अर्थ समान आहे ( एकच आहे ).
| नदी | सरिता |
| तटिनी | |
| तरंगिणी | |
| जलवाहिनी | |
| तारिणी | |
| आपगा | |
| नद | |
| नंदिनी |
अधिक वाचा –
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
नदी ला समानार्थी शब्द काय मराठी?
नदी चे समानार्थी शब्द मराठीमध्ये आहेत – सरिता , तटिनी , नंदिनी , तारिणी
पाणी चा समानार्थी शब्द काय आहे?
पाणी चे समानार्थी शब्द मराठीमध्ये आहेत – जल , उदक , जीवन , वारी , तोय