कमळ समानार्थी शब्द मराठी | Kamal Samanarthi Shabd In Marathi

कमळ समानार्थी शब्द मराठी | Kamal Samanarthi Shabd In Marathi

या लेखात कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द खाली दिलेले आहेत . कमळ…..पंकज, अंबूज कमलिन वा कमलिनी या शब्दावरून “कमळ” हा शब्द तयार झाला आहे. “पंक” म्हणजे चिखल…. आणि “ज” म्हणजे जन्मणारे. यावरून चिखलात जन्मणारे म्हणून पंकज! “अंबू” म्हणजे पाणी. जे पाण्यात जन्मते ते अंबूज म्हणजेच कमळ! कमळचे समानार्थी शब्द म्हणजे कमळ असा अर्थ असलेले विविध … Read more

26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day

26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day | marathi sakha

सर्व उपस्थित शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो. आज २६ जानेवारी. आपण सारे जण शाळेमध्ये झेंडावंदन करण्यासाठी आलेलो आहोत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे वर्षातले दोन दिवस आपण शाळेमध्ये आपला तिरंगा झेंडा फडकवतो. त्यातला १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन तर २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि २६ … Read more

मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi 2023

मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi | Marathi Sakha

“मकर संक्रांत” या शब्दात “मकर” हे एका राशीचे नाव असून संक्रांत हा शब्द “संक्रमण” या शब्दावरून तयार झाला आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश यावरून मकर संक्रांत असे म्हटले जाते. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे, त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे बारा भाग केले आहेत. त्यांना राशी असे म्हणतात. त्यातील दहावा भाग … Read more

भरड धान्य | Bharad Dhanya | Millet Year 2023

भरड धान्य | Bharad Dhanya | Millet Year 2023 | Marathi Sakha

2023 हे जागतिक भरडधान्य म्हणजेच मिलेट्स वर्ष म्हणून साजरे करण्यात आले त्यानिमित्ताने – भाषण व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो; आज मी आपल्याशी भरड धान्य सर्वोत्कृष्ट धान्य याविषयी माझे विचार प्रकट करणार आहे. मित्रहो; जेव्हा आपण धान्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे ही तृणधान्ये येतात, ही … Read more

गोष्ट वेताळबाबाची ! | Goshta Vetal Babachi | Marathi Goshti

गोष्ट वेताळबाबाची | Goshta Vetal Babachi | Marathi Sakha

आज आपण वेताळबाबाची एका छानश्या गोष्टीची मज्जा घेणार आहोत. गोष्ट वेताळबाबाची ! विनू दरवाजात बसला होता. हातात ‘एका भुताची गोष्ट’ हे पुस्तक होतं. सकाळची कोवळी उन्हे त्याच्या अंगावर पडत होती. आईचं घरात काम सुरू होतं. बाबा नुकतेच कामाला गेले होते. कालच विनूची परीक्षा संपली होती. त्यामुळे तो तसा निवांतच होता. पुस्तक वाचता वाचता त्याचं लक्ष … Read more

नातं | Naate | नाते मराठी लेख | Marathi lekh

नातं | Naate | नाते | Marathi lekh marathi sakha

मानवी नात्यांची मोठी कमाल असते; नाही का! बरीचशी नाती आपोआप निर्माण होतात. अगदी निसर्गात दत्त असल्यासारखी ! ती निवडण्यात आपला काहीच सहभाग नसतो. तर काही आपण स्वतःहून निर्माण करतो जाणीवपूर्वक. म्हणूनच निसर्गदत्त नात्यांना रक्ताची नाती म्हणतात. नातं किती सुंदर शब्द आहे. किती नाजूक, प्रेमाने ओतप्रोत भरलेला. मनाला आल्हाददायक बनवणारा. मानवी आयुष्यात नात्यांची कामगिरी किंवा महत्त्व … Read more

पंढरीची वारी | Pandharpur Wari | एक आगळावेगळा अनुभव !

पंढरीची वारी | Pandharpur Wari | एक आगळावेगळा अनुभव !

वारी पंढरीची…… एक आगळावेगळा अनुभव ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात पंढरीच्या वारी इतकं महत्त्व दुसऱ्या कशालाही नसावं. नामदेव, ज्ञानदेवांनी चालू केलेली ही वारी निरंतर अव्याहतपणे गेली साडेसातशे वर्ष सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा सुलतानी राजवटीतील टोळधाड. वारी आपली सुरूच ! लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, स्त्री-पुरुष, गरीब- श्रीमंत, तथाकथित उच्च वर्णीयांपासून अगदी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत. समाजपुरुषांच्या उभ्या- … Read more

दसरा सणाची माहिती मराठी | Dussehra Information In Marathi

दसरा सणाची माहिती मराठी | Dussehra Information In Marathi

दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक. भारतातील सार्वत्रिक सांस्कृतिक सण! हा सण पराक्रमांचा, विजयाचा, यशाचा, मंगल दिवस मानला जातो. अश्विन शुक्ल प्रतिपदा या दिवशी घटस्थापना होते. मातीच्या घटात नऊ धान्यांची पेरणी केली जाते. नऊ दिवसानंतर धान्याची रोपे दसऱ्याच्या दिवशी देवीवर वाहतात. तो प्रसाद म्हणून भक्षण करतात. दसरा हा सण शेतकऱ्यांचा लोकोत्सव आहे. कारण या वेळेला … Read more

भाषा | Bhasha | मराठी भाषा | Marathi Bhasha

भाषा | Bhasha | मराठी भाषा | Marathi Bhasha

आज या लेखात आपण थोडक्यात भाषा या विषयावर बोलणार आहोत. भाष् या धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला आहे. भाष् म्हणजे बोलणे. उभ्या संरचनेच्या शरीरयष्टीमुळे शरीरातून बाहेर पडणारी हवा माणसाला जागोजागी अडवता येते. आणि मग त्यातून ध्वनी निर्माण होतात. त्याच ध्वनींनी भाषा बनलेली असते. असं म्हणतात की भाषेमुळे माणसाला संवाद साधता येतो. ते खरंही आहे. … Read more

मराठी शब्द अभ्यास 1 | Marathi Shabd Abhyas 1 | मराठी शब्द

मराठी शब्द अभ्यास 1 | Marathi Shabd Abhyas 1 | मराठी शब्द

मराठी शब्द अभ्यास 1 – चला तर काही शब्द पाहूया क्रेता ( संस्कृत ) – विकत घेणारा विक्रेता – विकणारा धव – पती , धनी , पुरुष यावरून…. विधवा, सधवा, गतधवा खेचर = गाढव ( नर ) + घोडी हिनी = घोडा (नर ) + गाढवी खेचर हिनीपेक्षा ताकदवर दोघांनाही प्रजोत्पादन क्षमता नसते. अमावास्या…… अमा … Read more

error: