मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi 2023

मकर संक्रांत | Makar Sankranti Marathi | Marathi Sakha

“मकर संक्रांत” या शब्दात “मकर” हे एका राशीचे नाव असून संक्रांत हा शब्द “संक्रमण” या शब्दावरून तयार झाला आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश यावरून मकर संक्रांत असे म्हटले जाते. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे, त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे बारा भाग केले आहेत. त्यांना राशी असे म्हणतात. त्यातील दहावा भाग … Read more

दसरा सणाची माहिती मराठी | Dussehra Information In Marathi

दसरा सणाची माहिती मराठी | Dussehra Information In Marathi

दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक. भारतातील सार्वत्रिक सांस्कृतिक सण! हा सण पराक्रमांचा, विजयाचा, यशाचा, मंगल दिवस मानला जातो. अश्विन शुक्ल प्रतिपदा या दिवशी घटस्थापना होते. मातीच्या घटात नऊ धान्यांची पेरणी केली जाते. नऊ दिवसानंतर धान्याची रोपे दसऱ्याच्या दिवशी देवीवर वाहतात. तो प्रसाद म्हणून भक्षण करतात. दसरा हा सण शेतकऱ्यांचा लोकोत्सव आहे. कारण या वेळेला … Read more

वाचन प्रेरणा दिन | Vachan Prerna Din | १५ ऑक्टोबर

वाचन प्रेरणा दिन | Vachan Prerna Din | १५ ऑक्टोबर

१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन…. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. अत्यंत गरिबी असतानादेखील डॉक्टर कलामांनी केवळ अभ्यास, जिद्द, मेहनत आणि अपरिमित कष्ट यांच्या जोरावर आपल्या आयुष्यात हे प्रचंड मोठे यश मिळवले ! राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे सर्वात लाडके शास्त्रज्ञ राष्ट्रपती … Read more

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन | 15 August Independence Day | प्रतिज्ञा

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन | 15 august independence day | प्रतिज्ञा

आजच्या स्वातंत्र्यदिनी युवकांनी करावयाची प्रतिज्ञा … स्वातंत्र्याच्या होमात ज्यांनी अर्पिल्या आपल्या जीवनाच्या समिधा स्मरून त्यांना करितो मी प्रतिज्ञा …. सत्यासाठी सदैव लढेन स्त्रियांचा आदर करेन सहिष्णुतेने वागेन सर्वधर्मांचा आदर करेन प्रामाणिकपणे पैसे कमवेन कायद्याचे पालन करेन अंधश्रद्धेचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणवेन योग्य उमेदवारास मतदान करेन मतदानाचा हक्क बजावेन पर्यावरणाचे रक्षण करेन पाण्याची, विजेची … Read more

छत्रपती संभाजी महाराज | Chhatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराज | Chhatrapati Sambhaji Maharaj

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज धाडसी, पराक्रमी, शांत, दमदार पावले उचलणारा, समजूतदार, युद्धकौशल्यपटू, तरबेज तलवारबाज, मुलकी कारभारी, स्वराज्याचा प्रथम युवराज असलेल्या छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊया….! जन्म १४ मे १६५७( पुरंदर किल्ल्यावर ) आई सईबाई 1. पहिल्या तीन मुली2. चौथे अपत्य…संभाजी राजे विवाह 1. येसूबाई ( राजसबाई )2. चंपा3. दुर्गाबाई अपत्ये 1. मुलगी … Read more

शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती | Shivaji Maharaj Information In Marathi

शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती | Shivaji Maharaj Information In Marathi

युगप्रवर्तक महामानव, द्रष्टा, काळाच्या पुढे विचार करणारा, समकालीन राजा महाराजांपेक्षा निराळा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मराठी माणसाचा अभिमानबिंदू, समस्त भारतीयांचा मार्गदर्शक, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी राजा अशी ज्यांची ओळख समस्त जगाला आहे असा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. ज्यांचं नाव उच्चारताच अंगावर रोमांच उभे राहातात. जय शिवाजी जय भवानी ही घोषणा बेंबीच्या देठापासून उच्चारताना नसानसातून … Read more

महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtra District list

महाराष्ट्रातील जिल्हे | Maharashtra District list

देशातील प्रशासनाच्या सोयीसाठी क्षेत्रफळानुसार विभागणी केली जाते. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 जिल्ह्यांची संख्या 26 सध्या महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या 36 महाराष्ट्राची स्थापना ( 1 मे 1960 ) झाली तेव्हा 26 जिल्हे अस्तित्व होते . त्यानंतर जिल्ह्यांची निर्मिती व पुर्नरचना करण्यात आली . प्रशासन सुलभ व्हावे यासाठी मोठ्या जिल्ह्यांचे छोट्या जिल्ह्यात रूपांतर करण्यात आले . त्यामुळे … Read more

महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra Information | Marathi

महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra Information

स्थान भारताच्या पश्चिमेला भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र प्राचीन गोंडवानाचा भाग आकार त्रिकोणाकृती अक्षवृत्तीय विस्तार 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त रेखावृत्तीय विस्तार 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.किमी. भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र 9.36% भाग भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी … Read more

लोकमान्य टिळक यांची माहिती | Lokmanya Tilak Information In Marathi

लोकमान्य टिळक यांची माहिती lokmanya tilak information in marathi

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य चळचवळीतील अग्रगण्य नेते, भारतीय असंतोषाचे जनक, तेल्यातांबोळ्याचे पुढारी अशा अनेक उपाधींनी त्यांना गौरविले जाते. लोकमान्य टिळक यांची माहिती खाली दिली आहे . नाव बाळ गंगाधर टिळक मूळ नाव केशव जन्म २३ जुलै १८५६, चिखली ( दापोली – रत्नागिरी ), महाराष्ट्र विवाह तापीबाई ( १८७१ ) मृत्यू  १ ऑगस्ट १९२०, … Read more

error: