या लेखातून आपल्याला सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द वाचावयास मिळतील. लहानपणी आपल्याला “ऊठ मुला ऊठ मुला अरुणोदय” झाला ही कविता अभ्यासाला होती. तेव्हा पहिल्यांदा माहीत झाले की सूर्याचे दुसरे नाव अरुण असे आहे.
खरे तर एकाच अर्थाचे अनेक शब्द आपल्याला माहीत असतात पण कधी कधी त्यात सूक्ष्म असा फरकही असतो. साधारणपणे मराठीतील समानार्थी शब्द आपणास संस्कृत भाषेतून मिळालेले आहेत असे सर्वसाधारणपणे जाणवते. विशेषतः कविता लिहिताना समानार्थी शब्दांचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतो. जसे कुठे आकाश, कुठे नभ, कुठे अवकाश, तर कुठे गगन! काव्यात योग्य शब्द योग्य ठिकाणी चपखलपणे बसवणे अत्यंत अवश्यक असते. अशावेळी समानार्थी शब्दांची गच्च भरलेली झोळी आपल्याकडे असणे आवश्यक ठरते.
चला तर मग सूर्याची विविध नावे आपण पाहूयात. या लेखात सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द खाली दिलेले आहेत . एकूण 19 समानार्थी शब्द लेखात दिलेले आहेत.

सूर्याचे समानार्थी शब्द म्हणजे सूर्य असा अर्थ असलेले विविध शब्द ( वेगळे शब्द ). ज्या विविध शब्दांचा अर्थ समान आहे ( एकच आहे ).
सूर्य | रवी |
आदित्य | |
मित्र | |
सहस्त्ररशमी | |
सहस्त्रकर | |
हिरण्यगर्भ | |
दिनमणी | |
तेजोनिधी | |
दिवाकर | |
भास्कर | |
प्रभाकर | |
मार्तंड | |
भानू | |
दिनकर | |
सविता | |
चंडांशू | |
अंबरिष | |
वासरमणी | |
अर्क |
अधिक वाचा –
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
मराठीत सूर्याचा समानार्थी शब्द काय आहे?
मराठीत सूर्याचा समानार्थी शब्द – रवी , दिनकर ,सविता, भानू ,आदित्य ,मित्र ,प्रभाकर ,भास्कर, दिवाकर, अर्क, वासरमणी ,अंबरिष, चांडांशू, मार्तंड ,तेजोनिधी , दिनमणी ,हिरण्यगर्भ
दिनमणी म्हणजे काय?
दिनमणी म्हणजे सूर्य. दिनमणी हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे.
सूर्याची समानार्थी नावे
सूर्याची समानार्थी नावे – रवी , मित्र , दिनकर , भानू , आदित्य ,सहस्त्ररशमी , भास्कर
सूर्य समानार्थी मराठी शब्द
सूर्य समानार्थी मराठी शब्द – रवी , मित्र , दिनकर , भानू ,आदित्य, सहस्त्ररशमी , भास्कर
हिरण्यगर्भ समानार्थी शब्द मराठी
हिरण्यगर्भ म्हणजे सूर्य. हिरण्यगर्भ हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे.
Surya Samanarthi Shabd In Marathi
Surya Samanarthi Shabd In Marathi- रवी , मित्र , दिनकर ,भानू , आदित्य, सहस्त्ररशमी , भास्कर
Samanarthi Shabd Surya In Marathi
Samanarthi Shabd Surya In Marathi – रवी , मित्र , दिनकर , भानू ,आदित्य, सहस्त्ररशमी , भास्कर