नातं | Naate | नाते मराठी लेख | Marathi lekh

नातं | Naate | नाते | Marathi lekh marathi sakha

मानवी नात्यांची मोठी कमाल असते; नाही का! बरीचशी नाती आपोआप निर्माण होतात. अगदी निसर्गात दत्त असल्यासारखी ! ती निवडण्यात आपला काहीच सहभाग नसतो. तर काही आपण स्वतःहून निर्माण करतो जाणीवपूर्वक. म्हणूनच निसर्गदत्त नात्यांना रक्ताची नाती म्हणतात. नातं किती सुंदर शब्द आहे. किती नाजूक, प्रेमाने ओतप्रोत भरलेला. मनाला आल्हाददायक बनवणारा. मानवी आयुष्यात नात्यांची कामगिरी किंवा महत्त्व … Read more

पंढरीची वारी | Pandharpur Wari | एक आगळावेगळा अनुभव !

पंढरीची वारी | Pandharpur Wari | एक आगळावेगळा अनुभव !

वारी पंढरीची…… एक आगळावेगळा अनुभव ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात पंढरीच्या वारी इतकं महत्त्व दुसऱ्या कशालाही नसावं. नामदेव, ज्ञानदेवांनी चालू केलेली ही वारी निरंतर अव्याहतपणे गेली साडेसातशे वर्ष सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा सुलतानी राजवटीतील टोळधाड. वारी आपली सुरूच ! लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, स्त्री-पुरुष, गरीब- श्रीमंत, तथाकथित उच्च वर्णीयांपासून अगदी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत. समाजपुरुषांच्या उभ्या- … Read more

भाषा | Bhasha | मराठी भाषा | Marathi Bhasha

भाषा | Bhasha | मराठी भाषा | Marathi Bhasha

आज या लेखात आपण थोडक्यात भाषा या विषयावर बोलणार आहोत. भाष् या धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला आहे. भाष् म्हणजे बोलणे. उभ्या संरचनेच्या शरीरयष्टीमुळे शरीरातून बाहेर पडणारी हवा माणसाला जागोजागी अडवता येते. आणि मग त्यातून ध्वनी निर्माण होतात. त्याच ध्वनींनी भाषा बनलेली असते. असं म्हणतात की भाषेमुळे माणसाला संवाद साधता येतो. ते खरंही आहे. … Read more

रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay In Marathi 2023

रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay In Marathi

रक्षाबंधन हा भारतातील एक महत्त्वाचा सण. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण. रक्षाबंधना बरोबरच दीपावलीमध्ये येणारी यमद्वितीया म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशीही बहीण भावाला ओवाळते. खरंतर भावा बहिणीचं नातं एका नाजूक धाग्यांनी बांधलेलं असतं. हे धागे नाजूक, स्नेहाचे, मायेचे असतात. बहिण हे आईचं दुसर रूप असते. ती आपल्या भावाची सर्व तरी सर्वतोपरी काळजी घेत असते आणि भाऊ … Read more

श्रावण मास निबंध मराठी | Shravan Maas | मराठी निबंध

श्रावण मास निबंध | Shravan Maas

ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला की आपण समजायचं ……… श्रावण आला ! आणि श्रावण आल्यावर मात्र बालकवींची श्रावणमास ही कविता ओठावर येणार नाही असा मराठी माणूस विरळाच ! श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ! बालकवींची ही कविता ऐकली की श्रावणातला सारा निसर्ग आपल्या डोळ्यांसमोर … Read more

स्वातंत्र्य दिन निबंध | मराठी | Swatantra Din Nibandh Marathi

स्वातंत्र्य दिन निबंध | Swatantra Din Nibandh Marathi

माणूस असो वा प्राणी-पक्षी अगदी कुणालाही विचारा “तुम्हाला सर्व प्रथम काय हवे?” तर तो सांगेल नव्हे अगदी ठामपणे सांगेल “स्वातंत्र्य!” अगदी भुकेने कासावीस झालेल्या दरिद्री माणसापुढे तुम्ही एका हातात भाकरी अन् दुसर्‍या हातात स्वातंत्र्य घेऊन उभे राहिलात तरीही तो स्वांतत्र्याचीच किंवा एकाच वेळी दोन्हींची निवड करेल. तर सांगायचा मुद्दा हा की स्वातंत्र्य ही नैसर्गिक प्रेरणा … Read more

आमची मुंबई मराठी निबंध | Aamchi Mumbai Essay In Marathi

आमची मुंबई मराठी निबंध | Aamchi Mumbai Essay In Marathi

आमची मुंबई ,आपली मुंबई , स्वप्नांचं शहर अश्या अनेक नावानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराचं दर्शन घडवणारा हा लेख…. एक आंतरराष्ट्रीय शहर, भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांचं शहर, मायानगरी, उद्योगनगरी,चित्रपटनगरी, क्रिकेटचं माहेरघर,घड्याळाच्या काट्यावर सतत धावणारं, सव्वाकोटी लोकसंख्या पोटात घेऊन राहाणारं जगप्रसिद्ध शहर! एका बाजूला गगनाला भिडणार्‍या उंच उंच इमारती, चकचकीत रस्ते, त्यावर धावणार्‍या मर्सिडीज, ऑडी सारख्या प्रख्यात … Read more

मराठी भाषेचे महत्त्व | Marathi Bhasheche Mahatva | संवर्धन निबंध

मी आणि मराठी भाषा समस्त मराठी माणसांचा एक प्रतिनिधी म्हणून आज मी आपल्याशी बोलतोय. आपली मराठी भाषा आज दुरावस्थेत आहे असे अनेक जण नक्कीच मान्य करतील. होय मलाही तसेच वाटते आहे. भारतात मराठी राजभाषा असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटींच्या घरात धरली तर त्यातील साधारण १० कोटी लोक मराठी मातृभाषिक असावेत. … Read more

error: